|  Raigad  |  Sudam Patil

sudam-patil-200x200
Congresspartylog_1

Name : 

श्री. सुदाम गोकुळ पाटील

Constituency :

188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name :

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Designation : 

उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name श्री. सुदाम गोकुळ पाटील

Father's Name : श्री. गोकुळ शनिवार पाटील

Mother’s Name : सौ. काशीबाई गोकुळ पाटील

Date of Birth : १ जानेवारी, १९७८

Place of Birth : रोडपाली ता. पनवेल

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : अलका सुदाम पाटील

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी

Education : बारावी

Profession : बिल्डिंग मटेरियल सप्लायर

Hobby : वाचन

Residence Address : घर नं ४७२, रोडपाली, पो. नावडे, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई

Office Address : शॉप नं. ०६, सेक्टर ८, यश कॉम्प्लेक्स बिल्डिंग, IDBI Bank जवळ, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड

Phone No. : +91 9870747777

राजकीय कारकीर्द
- तालुका युवक उपाध्यक्ष
- जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष
- मावळ लोकसभा अध्यक्ष
- युवा काँग्रेस भारत सरकार लोखंड पोलाद मंत्रालय सदस्य
- अखिल भारतीय माथाडी कामगार जिल्हा अध्यक्ष
- उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस

    • सामजिक कार्य
      - दरवर्षी नवरात्री उत्सवाचे उत्साहात आयोजन
      - कळंबोली वासीयांसाठी कळंबोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
      - दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे कळंबोली मध्ये आयोजन
      - युवकांसाठी शरीरशकुल स्पर्धेचे आयोजन
      - रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिराचे आयोजन
      - शैक्षणिक दाखले वाटप शिबिर
      - दिंडीतील वारकर्यांसाठी अल्पोहाराची सोय केली
      - नगरकिर्तन कार्यक्रमात चहा नाष्ट्याची सोय केली
      - पायी दिंडी सेवा


    • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      लोकांना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बी.एम.सी., एस.आर.ए., म्हाडा इ. विविध प्रकारे शासकीय / अशासकीय कामात सहकार्य.

सुदाम पाटील यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    Subscribe
    Notify of
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x