|  Mumbai  Nivrutti Ramchandra Pawar

nivrutti-pawar-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

निवृत्ती रामचंद्र पवार

Constituency :

चारकोप विधानसभा क्षेत्र, प्रभाग क्र. २३

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

शाखा अध्यक्ष प्रभाग क्र. २३

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : निवृत्ती रामचंद्र पवार

Father's Name : रामचंद्र धोंडीबा पवार 

Mother’s Name : यशाबाई रामचंद्र पवार  

Date of Birth : ११ ऑगस्ट, १९८२   

Place of Birth : कांदिवली,  मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. तृप्ती सदानंद नाखवा

No. of Children : ०१ अन्वी निवृत्ती पवार 

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : दहावी

Profession : व्यवसाय 

Hobby : समाजसेवा, वाचन, बातम्या पाहणे 

Residence Address : बी ३१५, मंगलमय एस आर ए बिल्डींग, हनुमान वाडी, साई नगर, एम. जी. क्रॉस रोड नं १, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०० ०६७       

Office Address : मनसे गड क्र. २३ चे कार्यालय, हनुमानवाडी, साई नगर, एम. जी. क्रॉस रोड नं १, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०० ०६७     

Phone No. : Mob. +91 8898031818

राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
शाखा अध्यक्ष प्रभाग क्र. २३
-  २००८ पासून मनसे पक्षात कार्यरत
- भारतीय विद्यार्थी स्नेनेत  कार्यकर्ता म्हणून काम केले
- सन २००९ मनसेच्या रस्ते, साधन सुविधा व अस्थापना सेल मध्ये प्रभाग संघटन म्हणून कार्य केले.  

सामाजिक कार्य
शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
परिसरातील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक, रोजगारासाठी सहकार्य.
नवरात्र, गणपतीत सर्व मंडळांना भेट.
कोरोना काळात नागरिकांना अनेक प्रकारे सहकार्य करण्यात आले.
युवा मंच चारकोप या संस्थेच्या सहकार्याने वाडा या ग्रामीण भागातील आदिवासी शाळांना शैक्षणिक मदत 
सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात दुष्काळात अन्नधान्य मदत.   
कोल्हापूर आणि चिपळूण येथे जिल्ह्यातील पूरग्रस्त प्रसंगात अन्नधान्य व वैद्यकीय मदत. 
कोविड च्या काळात स्थानिक जनतेला अन्नधान्य तसेच मोफत रुग्णवाहिकेची मदत. 
प्रभागातील साईनगर मधील कोकण निवास या ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते तेथे धान्य वाटप व पाण्याचे ट्रॅन्कर ची मदत केली.
प्रभागातील मंडळांना क्रिकेट स्पर्धा करिता मदत केली.

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
पक्षातील सर्व मोर्च्यात सक्रीय सहभाग.
पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयोजित शिवजयंती, नवरात्रोत्सव, गणेश चतुर्थी, दहीहंडी उत्सव, मराठी भाषा दिन, मनसे वात्सल्य मिनी मेरोथोन, ईश्रम कार्ड वाटप कॅम्प, महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम इत्यादी...       
 

निवृत्ती रामचंद्र पवार यांचा फोटो संग्रह 


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    5 1 vote
    Article Rating
    Subscribe
    Notify of
    guest
    1 Comment
    Oldest
    Newest Most Voted
    Inline Feedbacks
    View all comments
    Ajay
    Ajay
    7 days ago

    समाज कार्य खूप छान आहे. आपण खूप पुढे जावे आणी समाजासाठी असेच कामे करावे.

    जय महाराष्ट्र

    1
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x