|  Raigad  |  Amar Patil

amar-patil-200x200
Bjp-logo

Name : 

अमर अरुण पाटील

Constituency :

प्रभाग क्र. ७, कळंबोली, पनवेल महानगरपालिका

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

मा. स्थायी समिती सभापती | नगरसेवक, पनवेल महानगरपालिका

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्री. अमर अरुण पाटील

Father's Name : श्री. अरुण अर्जुन पाटील

Mother’s Name : सौ. सुगंधा अरुण पाटील

Date of Birth : १६ जून, १९८६

Place of Birth : रोडपाली, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. सोनम अमर पाटील

No. of Children : 01

Education : एफ. वाय. बी. ए.

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : कॉन्ट्रॅक्टर

Hobby : सामाजिक कार्य, वाचन

Residence Address : मु. रोडपाली पो. नावडे, ता. पनवेल जि. रायगड

Office Address : यश कॉम्प्लेक्स, शॉप नं. १४, प्लॉट नं. २१, सेक्टर ८, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१८

Phone No. : +91 9768907777

राजकीय कारकीर्द
- मा. स्थायी समिती सभापती पनवेल महानगरपालिका
- नगरसेवक, पनवेल महानगरपालिका  (प्रभाग क्र. ७)
- अध्यक्ष - पनवेल तालुका युवा मोर्चा, भाजपा
- मा. अध्यक्ष - कळंबोली शहर, युवक कॉंग्रेस
- मा. अध्यक्ष - पनवेल तालुका, युवक कॉंग्रेस

इतर पदे
- अध्यक्ष, शिवशंभो सामाजिक विकास मंडळ
- अध्यक्ष, ड्रीम टाइम्स फेडरेशन
- मार्गदर्शक, आदर्श सामाजिक संस्था

    • सामाजिक कार्य
      विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन
      आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, मोफत / माफक दरात चष्मे वाटप इ. आयोजन
      गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ
      पावसाळ्यात गरीब, गरजू लोकांना तसेच विद्यार्थांना छत्री वाटप
      युवक-युवतींना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
      सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन
      सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन
      सण, उत्सव, पालखी सोहळा कार्यक्रमात भाविकांना पाणी वाटप
      दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थांना वह्या वाटप

    • अवॉर्ड / पुरस्कार
      पनवेल शहरातील उभरतं युवा नेतृत्व म्हणुन सकाळ वृत्तपत्र समूह व यंग इन्सपीरेटर्स नेटवर्क च्या माध्यमातुन “युवा वॉरियर्स” २०२१ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री मा. श्री. विश्वजीतजी कदम, क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री मा. कु.आदिती तटकरे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त मा. श्री. कृष्ण प्रकाशजी, लेखक / दिग्दर्शक / अभिनेता मा.श्री. प्रविणजी तरडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

      समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
      युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
      शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
      युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
      गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल

      पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम -
      गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम
      ६ एप्रिल, भाजपा वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
      गरीब व गरजू विद्यार्थांना शालेय शैक्षणिक वस्तूंचे वाटप
      १ मे, रोजी तालुक्यातील सर्व सफाई कामगारांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले

अमर पाटील यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    Subscribe
    Notify of
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x