|  Mumbai  |  Surendra Kumar Pal

surendra-pal-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

सुरेंद्र कुमार रामजियावन पाल

Constituency :

जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

संयुक्त सरचिटणीस मनसे (वाहतूक सेना)  | पालघर जिल्हा संपर्क प्रमुख (वाहतूक सेना)

E-mail :

Not Available

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : सुरेंद्र कुमार रामजियावन पाल

Father's Name : श्री रामजियावन पाल

Mother’s Name : स्व. शिवपत्ती देवी पाल

Date of Birth: : १३ डिसेंबर, १९७९

Place of Birth: : अंधेरी, मुंबई (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. रेखा सुरेंद्र पाल

No. of Children : 03

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : मुंबई बांद्रा रिझवी कॉलेज बी. कॉम

Profession : आरटीओ सल्लागार, आय डीलिंग

Hobby : क्रिकेट, व्यायाम

Residence Address : रूम नंबर 5, रामाश्रय मिठाईवाले की चाळ, नियर स्वप्न लोक अपार्टमेंट, अंधेरी (पूर्व)

Office Address : अंधेरी पूर्व विधानसभा

Phone No. : Mob. +8097777785

राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
- 10/2008, मनसे महाराष्ट्र सैनिक 
- मनसे वाहतूक स्टेट अध्यक्ष 
- मनसे वाहतूक उपविभाग संघटक 
- मनसे वाहतूक विभाग संघटक 
- कार्यकारिणी सदस्य म. हा. राज्य 
- उप चिटणीस वाहतूक 
- चिटणीस वाहतूक
- उपाध्यक्ष वाहतूक

    • सामाजिक आणि राजकीय कार्य
      ८०० महिलांना २, ३, ४ चाकी ड्रायविंग लायसन्स चे वाटप...
      १२० महिलांना ३ चाकी गाडीचे परमिट मिळवून दिले.
      तिचाकी परमिट 120 महिलांना मिळवून दिले.
      सत्तर महिलांना रोजगार म्हणून ऑटो रिक्षा उपलब्ध करून दिले 
      कोरोना काळात गरजूंना राशन वाटप, औषध वाटप, सनी टायझर फवारा म्हणून सामाजिक कार्य झाले

      सन्मान / पुरस्कार
      मुस्लिम सामाजिक के संस्था तर्फे कोरोना काळात सामाजिक कामासाठी पुरस्कार 
      अंधेरी आरटीओ तर्फे सन्मान चिन्हाने मला प्रोत्साहित केले

      मनसे वाहतूक सेनेकडून मुंबई ते नागपूर पर्यंत वाहतूक बद्दलचे दौरे

राज ठाकरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय हिंद जय महाराष्ट्र

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...